Sambhajiraje on Gautami Patil Surname : गौतमी पाटीलच्या आडनावावरुन नवा वाद, संभाजीराजे म्हणतात...
abp majha web team
Updated at:
29 May 2023 04:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनृत्यांगणा गौतमी पाटील आता आडनावामुळेही वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. काहींच्या तिच्या पाटील आडनावाला विरोध आहे तर काहींनी तिला समर्थनही दिलंय. अशातच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी गौतमीचं समर्थन केलंय. गौतमी पाटीलच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे, असं ते म्हणालेत. पाटील आडनाव मराठा समाजासह इतर समाजातील लोकही लावतात असंही संभाजीराजे म्हणालेत.