Beed : बीडमध्ये ऑनड्युटी रेल्वे स्टेशन मास्तरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Continues below advertisement

Beed :  ड्युटीवर असलेल्या स्टेशन मास्तरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आणि त्यानंतर पनवेल एक्स्प्रेस आणि शिर्डी या दोन ट्रेन रेल्वेस्टेशनवरच थांबवून ठेवाव्या लागल्या.  कोरोनाच्या काळात कर्मचारी कपात केल्यामुळे दुसरा कर्मचारी रेल्वे स्टेशनवर नव्हता त्यामुळे रेल्वे स्टेशन मास्तरचा मृत्यू झाल्याची घटना लवकर कुणालाच कळली नाही. घाटनांदूर रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर मुसाफिर सिंग वय 55 वर्ष यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram