PM Narendra Modi on Ayodhya : 22 जानेवारीला अयोध्येत गर्दी करु नका, राम मंदिर आता आपलं शक्तिस्थळ

अयोध्येमधील २२ जानेवारीच्या सोहळयाची तयारी अंतिम टप्प्यात, अयोध्येमध्ये दररोज ८० हजार भाविक दर्शनासाठी येत असल्याचा अंदाज, प्राणप्रतिष्ठेनंतर हा आकडा २ लाखांवर जाण्याची शक्यता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola