Amit Shah in Maharashtra : 17 सप्टेंबरला अमित शाहा महाराष्ट्र दौऱ्यावर, छ.संभाजीनगरमध्ये येणार
abp majha web team
Updated at:
31 Aug 2023 11:05 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रीय मंत्री अमित शाह १७ सप्टेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर. अमित शाह छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार असूून मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी.