Omprakash Rajenimbalkar : अॅम्ब्युलन्स घोटाळ्यात शेण कुणी खाल्लं? ओमराजेंचा तानाजी सावंत यांच्यावर हल्लाबोल
Omprakash Rajenimbalkar : अॅम्ब्युलन्स घोटाळ्यात शेण कुणी खाल्लं? ओमराजेंचा तानाजी सावंत यांच्यावर हल्लाबोल. तानाजी सावंतांसारखा भ्रष्ट मार्गाने आम्ही पैसा मिळवला असता तर आज भाजपच्या वॉशिंग मशिनमध्ये गेलो असतो, पण आम्ही इमानदार आहोत त्यामुळे कुणालाही न घाबरता इथे उभे राहिलोय, ओमराजे निंबाळकरांची तानाजी सावंतांवर टीका.