ABP News

Omircron Pradip Aavte : राज्यात ओमायक्रॉनचा धोका वाढला, सर्वेक्षण अधिकाऱ्यांची माहिती ABP Majha

Continues below advertisement

मुंबई आणि पुणे शहरात ओमायक्रॉनच्या समूह  संसर्गाला सुरुवात झाली असल्याचा दावा राज्य सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटेंनी केला आहे. पुण्याच्या आयसर संस्थेने समूह संसर्गाचा अभ्यास करण्यासाठी  38 नमुन्यांची चाचणी केली. या चाचण्यामधून मुंबई आणि पुण्यात ओमायक्रोनचा समूह संसर्ग सुरु झाल्याचं प्राथमिक निदान करण्यात आल्याचं आवटेंनी सांगितलं आहे. तर, ओमायक्रोनचा प्रसार वेगाने होत असला तरी रुग्णांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज नसल्याचं निरीक्षणही नोंदवण्यात आल्याचं आवटें म्हणाले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram