Omicron: साधी सर्दी आणि कोरोनाच्या सर्दीतला फरक काय? ABP Majha
कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव सध्या देशातच नाही तर जगभरात बघायला मिळत आहे. तीन ते चार दिवसातच रुग्ण संख्या दुप्पट होत असल्याचं चित्र आहे. अशातच डेल्टा, ओमायक्राॅन आणि सर्दीची लक्षणे काय आहेत? ओमायक्राॅन व्हेरीयंटच्या कोरोनाची लागण झाली आहे हे कसं ओळखावे? यासंदर्भात ग्लोबल हाॅस्पिटलचे छाती विकार तज्ज्ञ डाॅ. हरीश चाफळे यांनी काय माहिती दिलीय बघुयात