Omicron Variant Update: आता प्रवास करतानाही दोन डोस बंधनकारक ABP Majha
Continues below advertisement
सध्या संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवणाऱ्या ओमिक्रॉन, अर्थात दक्षिण आफ्रितेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा सामना करण्यासाठी मुंबई पालिकाही सज्ज झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा मुंबई महापालिका गांभीर्यानं विचार करतंय. परदेशामधून येणाऱ्या प्रवशांच्या जिनोम सिक्वेसींग चाचण्या करण्यावर मुंबई महापालिका भर देणार आहे.. नाताळमध्ये मुंबईत येणाऱ्या परदेशी नागरिकांची संख्या जास्त असते. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सतर्क झाली आहे.
Continues below advertisement