ABP News

India vs NZ : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या भारत-न्यूझीलंड सामन्यावर Omicron व्हेरियंटचं सावट

Continues below advertisement

3 डिसेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्यावरही दक्षिण आफ्रिकेतील नव्या व्हेरियंटचं सावट आहे. वानखेडे स्टेडियमवर किती प्रेक्षकांच्या उपस्थितीत सामना खेळवायचा याबाबत नव्यानं निर्णय घेतला जाऊ शकतो. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram