Omicron Patients : राज्यातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांची प्रकृती ठीक, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

Continues below advertisement

Omicron in Maharashtra : जगभराची झोप उडवणाऱ्या ओमायक्रॉन व्हेरियंटने महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. डोंबिवलीनंतर आता पुण्यात तब्बल 7 जणांना या व्हेरियंटची लागण झाल्याने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी याबाबत महत्त्वाची माहिती देत संबधित रुग्णांच्या प्रकृतीबाबतही माहिती दिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram