Omicron : कर्नाटकातील ओमायक्रॉनच्या एक रुग्ण दुबईत पळाला, भारतासह दुबई गॅसवर

कर्नाटकात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्याचं समोर आलं आणि केंद्र सरकार सतर्क झालं. मात्र कर्नाटकातील ओमायक्रॉनच्या एका रुग्णानं दुबईत पळ काढल्याचं समोर आलं. त्यामुळं देशभरातील अख्खी यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही चिंता वाढली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola