Omicron: देशात ओमायक्रॉनचा वाढता धोका,राज्यात कोरोनाचे नवे 1 हजार 410 रुग्ण : ABP Majha
राज्यात काल कोरोना रुग्णांमध्येही सलग तिसऱ्या दिवशी मोठी वाढ झाली. काल राज्यात कोरोनाचे नवे १ हजार ४१० रुग्ण, तर ओमायक्रॉनच्या 20 रुग्णांची नोंद करण्यात आलीये. राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १०८ वर गेलेय.
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv NEW RULE Marathi News