omicron : राज्यात काल 31 नव्या ओमायक्रॉन रुग्णांची नोंद,27 रुग्ण हे मुंबईत आढळले : ABP Majha

राज्यात काल 31 नव्या ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झालीये. यातील 27 रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहेत.  त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 141 वर पोहोचली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola