Omicron ची लाट नव्हे तर त्सुनामी येणार? राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत गुणाकार
Continues below advertisement
Omicron Variant In Maharashtra : महाराष्ट्रावरील कोरोना महामारीचे संकट दिवसागणिक अधिक गडद होत चालले आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशात सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात सहा नव्या ओमायक्रॉन रुग्णाची भर पडली आहे. तर आतापर्यंत 180 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement