vidhan Parishad | विधानपरिषदेत भाजपकडून कुणाची वर्णी? निष्ठावंतांचं पुनर्वसन की, आयारामांना संधी?
आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपात पुन्हा 'नवे विरुद्ध जुने' असा सामना रंगण्याची शक्यता आहे. कारण विधानसभेत आलेल्या आयारामांना दिलेला शब्द पाळायचा की पक्षातील जुन्या - जाणत्या नेत्यांचं पुनर्वसन करायचं असा प्रश्न भाजपसमोर निर्माण झाला आहे.