Old Pension : जुनी पेन्शन, काय आहे सोल्यूशन? जुन्या पेन्शनसाठी संपाचं हत्यार
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस. राज्यभरातील सर्वसामान्य जनतेला संपाचा जबर फटका. सरकारी रुग्णालयांसह, शाळा आणि सरकारी कार्यालयांमध्ये विद्यार्थी आणि नागरिकांची फरफट.
Tags :
Strike Students Govt Employees Demand Second Day Civilians Govt Hospital School Old Pension Govt Office