Old Pension Scheme:जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा हायकोर्टात,संप करणाऱ्यांच्या मागण्या रास्त असू शकतात

Continues below advertisement

राज्यभरात सुरु असलेल्या जुन्या पेन्शनच्या  संपासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. संप करणाऱ्यांच्या मागण्या रास्त असू शकतात, मात्र हा संप बेदायदेशीर असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते हे तातडीच्या सुनावणीसाठी विनंती करणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram