State Government on Strike : 24 तास उलटूनही सरकारकडून संपाची दखल नाही, अभ्यास समीती कशासाठी?
Continues below advertisement
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा कायदा मेस्मा विधिमंडळात मंजूर. मेस्माची वैधता १ मार्च २०२३ रोजी संपली होती. त्यामुळे काल हा कायदा पुन्हा मंजूर करण्यात आला
Continues below advertisement