
Pune expressway Accident : एक्स्प्रेसवर खंडाळा घाटात ऑइल टँकरला आग, मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प
Continues below advertisement
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर खंडाळा घाटात ऑइल टँकरला आग. मुंबईकडे येमारी वाहतूक ठप्प. पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरू, पुलाखालील गाड्यांनाही आग लागल्याची माहिती. आगीत 4 जणांचा मृत्यू
Continues below advertisement
Tags :
FIRE Traffic Oil Tanker MUMBAI Pune Express 4 Killed Khandala Ghat Traffic Stopped Trains Fire