Sanjay Raut : तैलचित्राचा कार्यक्रम राजकीय, संजय राऊत यांची टीका

Continues below advertisement

दरम्यान  तैलचित्राचा कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम आहे त्यावर न बोललेच बरं असा टोला संजय राऊतांनी लगावलाय.. दरम्यान बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी उद्या राज्यभरात विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत अशी माहितीही राऊतांनी दिलीये

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram