Odisha Train Accident Reason : ओडिशामधील रेल्वे अपघाताचं कारण समोर, अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती

ओडिशामधील रेल्वे अपघाताचं कारण समोर आलं आहे. Electronic inter locking system या सिग्नल यंत्रणेत काही बदल केल्यामुळे हा अपघात झाल्याचं कळतंय. खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी हे कारण शोधून काढल्याचं ते म्हणाले. मात्र सध्याचास फोकस हा सेवा पूर्ववत करण्यावर आहे, असं रेल्वेमंत्री म्हणाले. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola