Sharad Ponkshe Speech Mumbai :शरद पोंक्षे यांच्या भाषणादरम्यान चिठ्ठी आली, पुढे काय घडलं पाहा!
Continues below advertisement
Sharad Ponkshe Speech Mumbai :शरद पोंक्षे यांच्या भाषणादरम्यान चिठ्ठी आली, पुढे काय घडलं पाहा!
शरद पोंक्षे यांच्या भाषणा दरम्यान मागून चिठ्ठी आली, भाषण लवकर संपवावे म्हणून संदेश आला, त्याच वेळी पोंक्षे यांनी भाषणात नाराजी व्यक्त केली, "यासाठी मला इथे यायला आवडत नाही, माझ्या नंतर येणाऱ्या लोकांना विचारतो, मी थोडा वेळ तरी बोलू का? हा विषय असा सोडता येत नाही, नाहीतर मला बोलवू नका"
Continues below advertisement