OBC राजकीय आरक्षणासंदर्भातील सुनावणी लांबणीवर, 19 जानेवारी रोजी होणार सुनावणी
Continues below advertisement
ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर पडली आहे. आज जी सुनावणी होणार होती ती आता 19 जानेवारीला म्हणजे परवा होणार आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या याचिकेवर एकत्र सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार की आरक्षणाशिवाय याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे.
Continues below advertisement
Tags :
Obc Obc Reservation OBC Supreme Court Maharashtra OBC Madhya Pradesh OBC OBC Verdict Supreme Court