OBC Reservation: ओबीसी आरक्षणासंदर्भातली सुप्रिम कोर्टातली आजची सुनावणी उद्यावर ABP Majha
प्रशांत कदम, एबीपी माझा
Updated at:
13 Dec 2021 05:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appओबीसी आरक्षणा संदर्भातली सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी उद्या होणार आहे...उद्या दुपारी दोन वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.. कामकाजाच्या यादीनुसार वेळेत काम पूर्ण होऊ न शकल्यानं आता उद्या सुनावणी होणार आहे..