OBC Reservation : ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टातील सुनावणी सहा जुलैपर्यंत लांबणीवर
Continues below advertisement
ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टातील सुनावणी सहा जुलैपर्यंत लांबणीवर पडली आहे. सुप्रीम कोर्ट वेगवेगळ्या याचिका एकत्रितपणे ऐकणार आहे. त्यामुळे पाच जिल्हा परिषदांमधील पोटनिवडणुका होणार की नाहीत याचा फैसला सहा जुलै रोजी होणार आहे.
Continues below advertisement