OBC Reservation : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाची आज बैठक
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत आज राज्य मागासवर्ग आयोगाची महत्वाची बैठक होतेय. राज्य सरकारनं ओबीसींबाबत आकडेवारी मागासवर्ग आयोगाला सादर करणार आहे. ही आकडेवारी कोणती असेल? यावरून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल का? भविष्यात ओबीसी आरक्षणावर याचा काही परिणाम होईल का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.