Obc reservation : विधिमंडळात मोठ्या घडामोडीचे संकेत, राजकीय घडामोडींना वेग : ABP Majha
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत राज्यपालांनी कोणताही निर्णय न दिल्यानं सस्पेन्स वाढला आहे. निवडणुकीबाबत राज्यपाल कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून आज निर्णय देणार असल्याचं कळतंय. तर दुसरीकडे महाविकास आघाडी याच मुद्यावर कायदे तज्ज्ञांसोबत चर्चा करणार असल्याचं कळतंय. दरम्यान भाजपनं त्यांच्या आमदारांना व्हीप बजावला आहे. निलंबित १२ आमदार वगळून अन्य सर्व आमदारांना सभागृहात उपस्थित राहण्याचे आदेश भाजपनं दिलेत. त्यामुळं आज विधिमंडळात मोठ्या घडामोडीचे संकेत मिळताहेत.
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News BJP ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या Assembly Political BJP ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News