OBC Reservation Meeting : ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक रद्द
Continues below advertisement
OBC Reservation Meeting : ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक रद्द
सोमवार दिनांक ८ जुलै २०२४ रोजी आयोजित केलेली आरक्षण विषयक सर्वपक्षीय बैठक ही पुढे ढकलण्यात आलेली असून तिची सुधारित वेळ आता ९ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६:३० वाजता सह्याद्री अतिथिगृह, मलबार हिल ,मुंबई येथे आयोजित केलेली आहे. याची कृपया नोंद घ्यावी.
Continues below advertisement