Manoj Jarange Rally : वाशिम दौऱ्यादरम्यान मनोज जरांगेंना विरोध,OBC कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे

Continues below advertisement

मनोज जरांगे आज वाशिम दौऱ्यावर आहेत. त्यांच्या आगमनावेळी मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमनेसामने आले होते. ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी जरांगे यांना काळे झेंडे दाखवले, तसाच त्यांचा ताफा गेल्यावर रस्त्य़ावर गोमुत्र देखील शिंपडलं. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram