Vijay Wadettiwar : त्याचा घात करण्याची तयारी ठेवा, वडेट्टीवार यांचं आक्रमक भाषण
Continues below advertisement
OBC नेते प्रकाश शेंडगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला तीव्र इशारा दिला आहे. 'तुमची हालत बकरे जैसी होगी, बकरे को काटा जाएगा, सौ हिस्से किया जाएगे और ओबीसी को खत्म किया जाएगा', असे वक्तव्य करत शेंडगे यांनी OBC समाजावर होणाऱ्या परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली. २ सप्टेंबरचा सरकारी निर्णय (GR) तात्काळ रद्द करावा, अन्यथा मुंबई, पुणे आणि ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्र जाम करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. काही नेते मराठा समाजाचे नुकसान करत आहेत आणि OBC समाजालाही संपवण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. OBC बांधवांनी जागृत होऊन लढ्यासाठी तयार राहावे, असे आवाहनही प्रकाश शेंडगे यांनी केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement