Vijay Wadettiwar On OBC : ओबीसी आयोगाला 435 कोटींची तरतूद, मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

Continues below advertisement

ओबीसी आयोगाला 435 कोटींची तरतुद करण्यात आलीय. हा निधी गरजेप्रमाणे मागणी येईल  त्याप्रमाणे वापरण्यात येईल. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जर रुग्ण वाढले तर शाळांबाबत पुर्नविचार करावा लागेल मात्र सध्या असा कोणताही निर्णय नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram