Nurses Day Special : कोरोनाशी दोन हात करणाऱ्या 'सिस्टर्स'ना सलाम, जागतिक परिचारिका दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
आज 12 मे, जागतिक परिचारिका दिन. वैद्यकीय क्षेत्रातील रुग्णसेवेत प्रमुख भूमिका बजावणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. कोरोना संकटकाळात परिचारिका कोरोना वॉरियर्स बनून अहोरात्र रुग्णसेवा करत आहेत.