CORONA : राज्यातील 15 जिल्ह्यांतील रुग्णसंख्या घटतेय, राज्याचा पॉझिटिव्ह रेट सर्वाधिक :आरोग्यमंत्री
Continues below advertisement
मुंबई : राज्यात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचं दिसून येत आहे. या संदर्भात आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली की, मागच्या दोन आठवड्याशी तुलना केली तर राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे. राज्यातील 12 जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. मात्र अद्यापही 24 जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढ कायम आहे. ही कोरोनाची वाढ कमी करणे हे टार्गेट आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
Continues below advertisement
Tags :
Covid 19 Coronavirus Corona CM Uddhav Thackeray Rajesh Tope Mumbai Corona Cm Thackeray Corona Patient Corona Care Coronavirus Minister Rajesh Tope