Sangamner Bhagwa Morcha : संगमनेरमधील भगव्या मोर्चाला गोलबोट, मोर्चानंतर दगडफेक

Continues below advertisement

संगमनेरमधील भगव्या मोर्चाला गोलबोट.. शहराजवळील समनापूर गावात दोन गटात दगडफेक.... मोर्चातून गावाकडे परतत असताना घडला प्रकार... अनेक गाड्यांचे नुकसान तर एक जण जखमी... पोलीस घटनास्थळी दाखल... समनापूर गावात तणावाची परिस्थिती... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram