Kishori Pednekar on Chandrakant Patil: आता दगड बुडवणार की ठेवणार? - किशोरी पेडणेकर
Continues below advertisement
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर किशोरी पेडणेकर यांची टीका. आता दगड बुडवणार की ठेवणार?, पेडणेकर यांचा खोचक सवाल. बंडखोरांचा वापर करुन सोडून देणार
Continues below advertisement