Mahaprabodhan Yatra Notice : महाप्रबोधन यात्रेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांना नोटीस

Continues below advertisement

सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा आज नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजे सिंधुदुर्गात पोहोचत आहे. सुषमा अंधारे यांची आज कणकवलीत सभा होणार असून सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना सीआरपीसी कलम १४९ अन्वये प्रतिबंधात्मक नोटीस दिली आहे. आमदार वैभव नाईक यांच्यासह ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना ही नोटीस देण्यात आलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram