Mumbai : मेट्रो 1च्या 11 मालमत्तांना पालिकेकडून जप्तीची नोटीस,टॅक्स न भरल्यानं मुंबई पालिकेची नोटीस
Continues below advertisement
Mumbai : मुंबई मेट्रो १ च्या ११ मालमत्तांना पालिकेकडून जप्तीची नोटीस देण्यात आलीय... २,५०० कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स न भरल्यानं मुंबई पालिकेनं ही नोटीस दिलीय... तर पुढील सुनावणीपर्यंत मेट्रोचा पाणीपुरवठा सुरु ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत... दोन्ही बाजूंसह राज्य सरकारलाही दोन आठवड्यांत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही देण्यात आलीय...
Continues below advertisement