Note Bandi SC Decision : नोटबंदीचा निर्णय घटनाबाह्य नाही : न्यायमुर्ती गवई : ABP Majha

Continues below advertisement

नोटबंदीसंदर्भात दोन न्यायमूर्तींमध्ये मतमतांतरं. केंद्र सरकारच्या अधिकारावर न्या. नागरत्ना यांचा सवाल. न्या. गवईंसह चार न्यायमूर्तींचा निर्णय नोटबंदीच्या बाजूने. फक्त न्या. नागरत्ना नोटबंदीच्या निर्णयाविरोधात 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram