Devendra Fadnavis On Dilip Walse Patil : वळसे पाटील नव्हे तर वरुन तसे आदेश होते!
'माझा'च्या कार्यक्रमात फडणवीसांनी मविआवर केलेले आरोप तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फेटाळून लावलेत... तर यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत वळसे पाटील नव्हे तर वरुन तसे आदेश होते असं म्हटलंय
Tags :
Allegations Reaction Program Orders Dilip Valse Patil Fadnavis My MVA निषेध Then Home Minister