North Mumbai Loksabha Seat : उत्तर मुंबईची जागा ठाकरे गटाकडेच हवी, पदाधिकाऱ्यांची मागणी

Continues below advertisement

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडी मध्ये  शिवसेना ठाकरे गटाकडेच हवा ! उत्तर मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंकडे आग्रह  उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक, पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची मागितली वेळ     उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ  आज शिवसेना ठाकरे गटाकडेच राहावा आणि त्या ठिकाणी विनोद घोसाळकरच उमेदवार असावे, अशा प्रकारची विनंती उद्धव ठाकरेंकडे  पदाधिकारी या बैठकीदरम्यान करणार आहेत.  काँग्रेसकडे उमेदवार नसताना काँग्रेसला ही जागा देऊ नये अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे    उत्तर मुंबईतील उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपासूनच मागील काही दिवसांपासून विनोद घोसाळकर यांनी  प्रचार या मतदारसंघात सुरू केला होता   मात्र अचानक काल ही जागा काँग्रेसला दिल्यानंतर  घोसाळकर यांनी आपला प्रचार थांबवला, यानंतर पदाधिकाऱ्यांच्या आग्रहस्तव पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यासोबत हे पदाधिकारी चर्चा करतील  ज्या बैठकीला स्वतः विनोद घोसाळकर सुद्धा मातोश्रीवर पोहोचले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram