Non-Teaching Staff Protest : राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी संपावर, विद्यापीठातील कामकाजावर परिणाम
Continues below advertisement
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारलाय.. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आजपासून विद्यापीठ आणि महाविद्यालयात सुरू असणाऱ्या परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय.. याचा फटका मुंबई विद्यापीठांच्या विविध परीक्षांना बसणार आहे. तर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील आजच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत...
Continues below advertisement