Non Teaching Staff : परीक्षेच्या काळातही आंदोलन, शिक्षकेतर कर्मचारी फडणवीसांच्या भेटीनंतरही ठाम
Non Teaching Staff : परीक्षेच्या काळातही आंदोलन, शिक्षकेतर कर्मचारी फडणवीसांच्या भेटीनंतरही ठाम
राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांविषयीची. अर्थमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतरही शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत... राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी उद्या काम बंद आंदोलनावर ठाम आहेत... अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहेत, पण मागण्यांना लेखी मान्यता न दिल्याने कर्मचाऱ्यांचं परीक्षा
काळात काम बंद राहणार आहे.
Tags :
Non-teaching Staff