Raj Thackeray : 2008 सालच्या जुन्या प्रकरणात राज ठाकरे यांच्याविरोधात अजामिनापात्र वॉरंट

सांगली-शिराळा कोर्टाचे राज ठाकरेंविरोधात अजामिनापात्र वॉरंट. महिन्याभरापूर्वीच्या वॉरंटवर पोलिसांकडून अद्याप कारवाई नाही. 2008 सालच्या जुन्या प्रकरणात राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरंट,  राज ठाकरेंवर अवैध गर्दी जमवणे, गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणे असे आरोप लावण्यात आलेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola