James Laine: त्या पुस्तकासाठी कुणीही माहिती पुरवली नाही, जेम्स लेन यांचा दावा ABP Majha
Continues below advertisement
पुस्तकात आपण कुठलाही ऐतिहासिक दावा केला नसून 'त्या' पुस्तकासाठी कुणीही माहिती पुरवली नाही, असा दावाच जेम्स लेननं केलाय. तसंच पुस्तक लिहीत असताना बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही जेम्स लेननं या मुलाखतीत सांगितलं आहे.
Continues below advertisement