राज्यातील 15 जिल्ह्यात लॉकडाऊनचा प्रभाव नाही, महसूलमंत्र्यांनी बोलवली जिल्हाधिकाऱ्यांची बैठक
Continues below advertisement
राज्यात लॉकडाऊन लावूनही काही जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंधरा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. बैठकीला गृहमंत्री, आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री असणार उपस्थित राहणार आहे. आज दुपारी चार वाजता बैठक घेण्यात येणार आहे.
Continues below advertisement