CoronaVirus Outbreak | कोल्हापुरातल्या कोरोना कक्षाची अवस्था बिकट

Continues below advertisement
एकीकडे कोरोनाबाबत राज्यभरातल्या मंदिरात खबरदारी घेण्यात येत असली तरी आरोग्याचं मंदिर असलेल्या रुग्णालयांची परिस्थिती अतिशय बिकट आहे...कोल्हापुरातल्या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयानं कोरोनाच्या भीतीनं आपत्ती कक्ष उभा केलाय...मात्र या कक्षाची अवस्था अतिशय बिकट झालीय...आपत्ती कक्षात फक्त १२ बेड आहेत...दुसरी कुठलीही सुविधा इथं नाही..कोल्हापुरातील अनेक भाविक इराण, मक्का, मदिना या ठिकाणी अडकले आहेत...त्यामुळं या कक्षाला अधिक महत्व प्राप्त झालंय...मात्र असं असलं तरी इथं सुविधांची वानवा दिसून येतेय
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram