Anil Parab on ST : खासगीकरणावर सध्या कोणतीही चर्चा झालेली नाही, मंत्री अनिल परब यांच मोठं विधान
Continues below advertisement
एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परबांनी एक मोठं विधान केलं आहे. सध्या उपलब्ध पर्यायांपैकी खासगीकरण हा सुद्धा पर्याय आहे असं ते म्हणाले. इतर राज्यांमधील परिवहन मंडळाचा अभ्यास करुन निर्णय घेऊ आणि याबाबत अधिकाऱ्यांकडून अहवाल तयार करण्याचं काम सुरु आहे अशी देखील माहिती अनिल परबांनी दिली आहे..
Continues below advertisement
Tags :
Msrtc St ST Strike Anil Parab ST Workers ST Privatization Anil Parab On ST Workers Anil Parab On ST Privatization