Satyajeet Tambe : पाठिंब्यासंदर्भात भाजपशी चर्चा केली नाही, सत्यजीत तांबेंची माहिती

Satyajeet Tambe : सत्यजीत तांबेंना पाठिंबा देण्याबाबत निर्णय नाही, मंत्री गिरीश महाजनांची एबीपी माझाला माहिती, तर पाठिंब्यासंदर्भात भाजपशी चर्चा केली नाही, सत्यजीत तांबेंचीही माझाला माहिती. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola