Maharashtra School : राज्यातील कुठलीही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही : दीपक केसरकर
राज्यातील कुठलीही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. चांगल्या शैक्षणिक सुविधांसाठी समूह शाळा धोरण. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची विधान परिषदेत माहिती. अभिजित वंजारी यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.