Narayan Rane :राज्यात मुख्यमंत्री नाही, प्रशासन नाही, भयावह परिस्थिती: केंद्रीय मंत्री नारायण राणे

Continues below advertisement

राज्यात मुख्यमंत्री नाही, प्रशासन नाही, भयावह परिस्थिती आहे असे म्हणत माध्यमांसमोर नारायण राणे यांनी राज्य सरकारचा चांगलाच समाचार घेतला, शिवाय विविध घडामोडींचा आढावा घेतल्याचे सांगितले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram